पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. ४९ बघुनी मज पातला गृहाला प्रियरीमावदना विकास आला ॥ १३॥ मूल. गुरुभिः परिबेल्लितापि गण्डस्थलकण्डूयनचारुकैतवेन । दरदर्शितहेमबाहुनाला मयि बाला नयनाञ्चलं चकार ॥ १४॥ छाया. गुरुंजन भवती असोनि बाला करुनि कपोलॅजकण्डुच्या मिर्षांला । प्रकटवि भुजकांचनाब्जनालाह मजवरि सोडि पुढे अपांगमाला ॥ १४ ॥ im मूल. निलोनिया विनये नयनारुणप्रसाराः प्रणतो हन्त निरन्तराश्रुधाराः। अयि जीवितसंशयः प्रयाणे न हि जाने हरिणाक्षि केन तुष्येः॥ १५॥ छाया. जी विनये तव नेत्र रक्त होती नमर्ने त्यांतुनि अश्रु लोटताती । १ आलेला. २ आवडत्या प्रियेच्या मुखावर. ३ टवटवी. ४ वडील माणसें. ५ सभोंवतीं. ६ प्रिया. ७ गालावर उत्पन्न झालेल्या कंडूच्या. ८ निमित्ताला. ९ दाखवी. १० बाहुरूप सुवर्णकमळाच्या देंटाला. ११ नेत्रकटाक्षांच्या पंक्तीला. १२ (मी) नम्र झालों असतां. १३ (मी) प्रणिपात केला असता. * त्या नेत्रांतून.