पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. शास्त्रपुराणग्रंथान्तरिंच्या चालति तोंवरि गोष्टी ! करनयनानयनविलास न जोंवरि पडला दृष्टी ॥ ११ ॥ आगतः पतिरितीरितं जनैः शृण्वती चकितमेत्य देहलीम् । कौमुदीव शिशिरीकरिष्यते लोचने मम कदा मृगेक्षणा ॥ १२॥ । छाया. पातेला प्रिय गृहास, ऐकनी संभ्रमें पढतिं येइ तत्क्षणीं। चंद्रिकेपरि कधी मृगेक्षणा शांतवील मम लोल लोचनां ।। १२ ॥ की मूल. अवधौ दिवसावसानकाले भवनद्वारि विलोचने दधाना । अवलोक्य समागतं तदा मामथ रामा विकसन्मुखी बभूव ॥ १३ ॥ 71 छाया. निश' आगमनप्रसंगि जाया बसली द्वारि निजाक्षि लावुनीयां । १ हरिणाक्षीच्या डोळ्यांचा विलास. २ आला. ३ पति. ४ 'प्रिय गृहास पातला' हे याचे कर्म. ५ लगबगीनें. ६ समोर येई. ७ चांदण्या० प्रमाणे. ८ हरिणलोचना, प्रिया. ९ शांत करील. १० चंचल अथवा उत्कंठित नयनांना. ११ संध्याकाळी रात्री. १२ (माझ्या )आगमनाच्या वेळी १३ बायको. १४ (मंदिराच्या) दाराकडे. १५ आपले डोळे लावून.