पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. मूल. तन्मंजु मन्दहसितं श्वसितानि तानि सावै कलङ्कविधुरा मधुराननश्रीः। अयापि मे हृदयमुन्मदयन्ति हन्त सायंतनाम्बुजसहोदरलोचनायाः ॥५॥ र छाया. मंजुळ आणिक मन्द हास्य तें, ते सुसकारे मोठे ती वंदनश्री मधुर, जीवरी कलंक न दिसे कोटें । मनास अजुनी वेड लाविती विलास हे दीयतेचे सायंकाळी फुलती कमळे तत्सम नेत्र जयेचे ॥ ५ ॥ मूल. मम प्रातस्तरां प्रणमने विहिते गुरूणामाकर्ण्य वाचममलां भव पुत्रिणीति । नेदीयास प्रियतमे परमप्रमोदपूर्णादरं दयितया दधिरे दृगन्ताः ॥६॥ छाया. प्रातःकाळी गुरुजनचरणां वंदन करितां त्यांनी 'पुत्रवती हो, ' अशी काढिली मंगलदायक वाणी। परिसुनियां ती परमप्रेमें तेविच मोदभरानें निकटवर्ति पतिवरी सोडिली कटाँक्षालि दयितेने ॥ ६ ॥ मूल. गुरुजनभयमद्विलोकनान्त:समुदयदाकुलभावमावहन्त्याः । रमुखाची शोभा. २ सुंदर. ३ शृंगारात्मक चेष्टा. ४ प्रियेचे. ५ गुरुर जनांनी. ६ जवळ असलेल्या. ७ कटाक्षपंक्ति.