पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

הערה ११ महाराष्ट्र भामिनीविलास. मुळिंच न मग गोष्ट पल्लवांची मृटुंगुणकीर्ति अशी तवाङ्गकांची ।। २ ॥ मूल. स्वेदाम्बुसान्द्रकणशालिकपोलपालीदोलायितश्रवणकुण्डलवन्दनीया। आनन्दमंकुरयति स्मरणेन काऽपि रम्या दशा मनसि मे मदिरेक्षणायाः ॥ ३॥ मी छाया. स्वेदांबुनें रुचिरं फार कपोल झाले त्यांच्यावरी श्रवणकुण्डलयुग्म हाले । येतां अशी स्मृतिपथाप्रति सुंदरांगी आनंद अंकुरित होय मदन्तरंगीं ॥ ॥ मूल. कस्तूरिकातिलकमालि विधाय सायं स्मेरानना सपदि शीलय सौधमौलिम् । पौढिं भजन्तु कुमुदानि मुदामुदारामुल्लासयन्तु परितो हरितो मुखानि ॥४॥ छाया. मृगेमदतिलकातें लावुनीयां कपाळी स्मितवदन दिनोंती बैस तूं सौ|जाली । प्रियसखि ! कुर्मुदांना थोर आनंद वाटो चहुंकडुनि दिशांच्या आननी मोर्दै दाटो ॥ ४ ॥ १ पाल्याची. २ मृदुपणाचा लौकिक. ३ तुझ्या मृदु अवयवांची. ४ धर्मोदकानें. ५ सुंदर. ६ गाल. ७ कर्णकुण्डलाची जोडी. ८ स्मृतींत. स्मरणांत. ९ प्रिया. १० उत्पन्न. ११ माझ्या चित्तांत. १२ कस्तूरीतिलकाला, २३ हसतमुख. १४ संध्याकाळी.१५ वाड्याच्या खिडकीत. १६ चंद्रविकासी कमलांना. १७ मुखांचे ठायीं. १८ आनंद, टवटवी. यान