पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शृंगारविलास. मूल. न मनागपि राहुरोषशंका न कलंकानुगमो न पाण्डुभावः। उपचीयत एव काऽपि शोभा परितो भामिनि ! ते मुखस्य नित्यम् ॥१॥ छाया. अणुहि न मानं राहुरोषशंका धरि नचि पांडुरता तशी कला । अशि तव वदनाति प्रकाशे सतत, न भामिनि ! तीस साम्य भाँसे ॥ १ ॥ मूल. नितरां परुषा सरोजमाला न मृणालानि विचारपेशलानि । यदि कोमलता तवाङ्गकानामथ का नाम कथापि पल्लवानाम् ॥२॥ छाया. अतिशयित कठोर अँब्जमाला बिसंतति रम्य न वाटते मनाला। १ राहूच्या रागाची भीति. २ याला 'जी' (वदनद्युति ) हा अध्याहृत कर्ता. याची कमें 'राहुरोघशंका,' 'पाण्डुरता,' आणि 'कलंका,' हीं होत. ३ फिकटपणा. ४ मुखाची कान्ति. ५ विशेष फाकत जाते.* हे प्रिये भामिनि. ६ तुलना. ७ दिसते. ८ कमलांची पंक्ति, ९ कमलांच्या देठांच्या मालिका.