पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. पेरुभट्टांच्या कुटुंबाचें नांव लक्ष्मी असे होते. तिच्यापासून त्यांना एक पुत्र झाला. त्याचे नांव जगन्नाथ. हाच पुढे जगन्नाथरायपंडित या नावाने प्रसिद्धीस आला. याने सर्व शास्त्रांचा अभ्यास प्रायः आपल्या वडिलांजवळ केला. तरुणपणी त्याचा दिल्लीदरबारांत प्रवेश होऊन त्याचे तारुण्य सगळे तेथेच गेले. असामान्य विद्वत्ता, कुशाग्र बुद्धि, प्रशंसनीय व्यवहारचातुर्य, विलक्षण सभापाण्डित्य आणि सरस कवित्व या गणांनी जगन्नाथराव शहाजहान बादशहा प्रसन्न होऊन त्याने जगन्नाथाला सन्मानाथ पंडितराय ही पदवी दिली. उत्तरवयांत जगन्नाथ कोशी किवा मथुरा येथें असावा असे दिसते. शहाजहान बादशाहानें आपणास पंडितराज ही पदवा दिला असे जगन्नाथाने आपल्या आसफविलासग्रंथांत लिहून ठा आहे; त्यावरून तो सदर बादशाहाच्या कारकीर्दीत हाता सशय नाही. याला दसऱ्याही काही गोष्टी पोषक आहेत. त्यात प्रमाणः-अबुलफझलरुत ऐन-ई-अकबरी या ग्रंथाच्या ग्लॅडविन् रतं वन्दे पेरुभदाख्यं लक्ष्मीकान्तम । (रसगंगाधर). तेलंगान्वयन लयमहालक्ष्मीदयालालितः । (प्राणाभरण).२ सा च प्रामा पत्रिरखिलशास्त्रमहार्णवमन्थाचला- (य) मानसा ( ना ण्डितवीरेश्वराणां तनय दषितापि स्वमतपरीक्षार्थ पुनरस्माभि नि . (मनोरमाकुचमर्दन ). यावरून पंडितवीरेश्वर यांच्याजवळहीज ति. ३ दिल्लीवल्लभपाणिपलवतले नीतं नवीनं वयः। सावभौमश्रीशहाजहांप्रसादादाधिगतपण्डितराज मानसा (ना) मस्मद्गुरुपपरीक्षार्थं पुनरस्माभि निरीक्ष्यते । पाच्याजवळही जगन्नाथाने अध्ययन केले असे दिसते. दिल्लीवल्लभपाणिपल्लवत (भामिनीविलास ). ४ सार्वभौमश्रीशहाज पटवाविराजितेन तैलंगकलावतंसेन पंटितजगन्नाथनात माख्यायिका निरमीयत (आसफविलास ). ५ तत्वं परं चिन्त्यते. (भामिनीविलास ). याच संप्रत्युज्झितवासनं मधुपुरीमध्ये हरिः सय काशी आणि मधुपुरी झणजे मथुरा.) जिगन्नाथेनासफविलासाख्यय (आसफविलास) पधकशासनस्य नगर विलास). याचेच पालर आहे ते असे:व्य हरिः सेव्यते। अंधकासननगरह्मणज