पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૪૨ महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. रसालतरुवरि मंजुळ गाती ,गैसंघ ज्यामाजी अशा तुजविणे, सख्या वसन्ता ! कोकिल दुःखित आजी । प्रफुल्लकमली पूर्ण दशदिशा धूसर गमति तयाला सुगंध पवनहि अंगारापरि तापप्रद बहु झाला ।। ९९ ॥ मूल. भिन्ना महागिरिशिलाः करजाग्रजाग्रदुद्दामशौर्यनिकरैः करटिभ्रमेण । दैवे पराचि करिणामरिणा तथापि कुत्रापि नापि खलु हा पिशितस्य लेशः ॥१०॥ छाया. वाटोनी मनिं गजराज तुगैंगंड खंडी जो खरनेखरी शिला प्रचण्ड । त्या सिंहावरि विपरीत काळ आला मांसाचा कवलहि त्या महाग झाला ! ॥ १० ॥ मूल. गर्जितमाकर्ण्य मनागके मातु निशार्धजातोऽपि । हरिशिशुरुत्पतितुं दागङ्गान्याकुच्य लीयते निभृतम् १०१ छाया. परिसुनि गर्जित किंचित हरिशि° रात्र्यैर्धजात तरि पाहे । उडानार्थ स्वांगा आकनि अंकि जननिच्या राहे ॥ १०१ ॥ १ आंब्यावर. २ भुंग्यांच्या झुंडी. ३ ज्या वसंतांत. ४ फुललेल्या कमळांनी. ५ धुरकट, मलिन. ६ समजून. ७ उंच आहे गंडस्थळ ज्याचें असा. हे 'गजराज' यांचे विशेषण. ८ जो सिंह. ९ तीव्र नखांनी. १० गर्जना. १२ थोडेसें; अस्पष्ट. २२ सिंहाचा बालक. १३ ज्याला जन्मून अर्धी रात्र झाली आहे असा. १४ उडी मारण्याला. १५ आपल्या अवयवांना. १६ आवरून घरून. १७ मांडीवर. २८ पडून राहतो.