पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. मल. जनकः सानुविशेषो जातिः काष्टं भुजंगमैः सङ्गः। स्वगुणैरेव पटीरज यातोऽसि तथापि महिमानम् ॥ ९७ ॥ छाया. अद्रिविशेष पिता तव, सर्पाशी संग, काष्ठ ही जाति । स्वगुणांनींच तरी त्वां मेळविली, चन्दना ! जनी महती ।। ९७ ॥ कस्मै हन्त फलाय सज्जन गुणग्रामार्जने सज्जसि स्वात्मोपस्करणाय चेन्मम वचः पथ्यं समाकर्णय । ये भावा हृदयं हरन्ति नितरां शोभाभरैःसंभृतास्तैरेवास्य कलेः कलेवरपुषो दैनंदिनं वर्तनम् ॥ ९८ ॥ छाया. वांछोनी कवण्या फळास, सुजना ! विद्यार्जना लागसी, स्वात्मालंकरणार्थ ? साठविं तरी सद्बोध हा मानसीं । सौंदर्यातिशयें मनास हरिती तत्काल पृथ्वीतली त्या वस्तूंवरतीच वृत्ति करितो हा देहपोषी कली ।। ९८ ॥ धूमायिता दश दिशो दलितारविन्दा देहं दहति पवना इव गंधवाहाः। त्वामन्तरेण मृदुताम्रदलाम्रम - गुञ्जन्मधुव्रत मधो किल कोकिलस्य ॥ ९९ ॥ २ मलय पर्वत. २ मोठेपणा. ३ इच्छा करून. ४ आपणांस अलंकृत करण्याकरितां. ५ सदुपदेश; चांगली गोष्ट. ६ सौन्दर्यभरानं. ७ याला 'ज्या' (वस्तू) हा अध्याहृत कर्ता. ८ (आपलें) शरीर पोसणारा.