पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनाविलास. ११ प छाया. कोणा एका मूढे वानरकंठिं आर्पिला हार । चाटुनि हुंगुनि करि तो त्याचे आसन उन्नत फार ॥ ९ ॥ मूल. मलिनेऽपि रागपूर्णा विकसितवदनामनल्पजल्पेऽपि । त्वयि चपलेऽपिच सरसां भ्रमर कथं वा सरोजिनीं त्यजसि९५ म छाया. बहुभाष, मलिन, चपलहि असतां तूं, ही सरोजिनी, भ्रमरा। फुल्लमुखी, रोंगयुता, सरसा तुजेशी; त्यजीशि का तिजला ?॥९५॥ नामक मूल. स्वार्थ धनानि धनिकात् प्रतिगृण्हतो यदास्यं भजेन्मलिनतां किमिदं विचित्रम् । गृण्हन् परार्थमपि वारिनिधेः पयोऽपि मेघोऽयमति सकलः किल कालिमानम् ॥ ९६॥ छाया. जो स्वोदरार्थ उसनें धन घेउं लागे त्याच्या मुखास जनि थोर कलंक लागे। आश्चर्य यांत न; परार्थ समुद्र यांची काळी समग्र तनु होय तयाँ घनाची ।। ९६ ॥ २ वानर. २ बैठक. ३ उंच. ४ पुष्कळ गुंजारव करणारा; पक्षी कठोर भाषण करणारा. ५ कृष्णवर्ण; पक्षी दुराचारी. ६ चंचळ; पक्षी एके ठिकाणी प्रेम न करणारा, ७ कमळवेल. ८ अगा भ्रमरा! ९ फुलली आहेत कमळरूप मुखें जिची, पक्षी हसतमुख. २० रक्तवर्णयुक्त; पक्षी अभिलाषयुक्त. ११ मकरन्दयुक्त; पक्षी प्रेमयुक्त. १२ तुझ्याबरोबर वागण्यांत. १३ आपल्या पोटाकरितां. १४ दुसऱ्याकरितां, लोकाकरितां. १५ हैं याची ' याचे कर्म. १६ मागतो. याचा 'जो' (घन ) हा अध्याहृत कर्ता होय. २७ त्या मेघाची.