पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. औन्नत्यं परममवाप्य दुर्मदस्य ज्ञातोऽयं जलधर तावको विवेकः ॥ ९१ ॥ छाया. क्षेत्रे ही किति तरि शुष्क जागजागी औदार्य प्रकट करीशि शैलशृंगी। पावोनी पद बहु उंच, माद आला अम्भोदा, ह्मणुनि विवेक कार्य गेला ! ॥ ९१ ॥ मुल. गिरयो गुरवस्तेभ्योऽप्युर्वी गुर्वी ततोऽपि जगदण्डम् । तस्मादप्यतिगुरवः प्रलयेऽप्यचला महात्मानः॥९२॥ छाया. गिरि मोठे, त्यापेक्षां पृथिवी, तिजहून विश्व हे सगळे । त्यापरिसही महात्मे, यबुद्धि प्रलयकाळि ही न ढळे ॥ ९२ ।। मूल. व्योमवि वासं कुरुते चित्र निर्माति यत्नतः सलिले। स्नपयति पवनं सलिलै र्यस्तु खले चरति सत्कारम् ॥१३॥ HAIR छाया. वाँस करी आकाशी; यत्नें करि सीललिं चित्र निर्माण । न्हींणी पवना सलिलें, जो नर दावी खलौसि बहुमान ।। ९३ ।। मूल. हारं वक्षसि केनापि दत्तमज्ञेन मर्कटः। लेढि जिघ्रति संक्षिप्य करोत्युन्नतमासनम् ॥ ९४ ।। १ शेते. २ वाळलेली. ३ डोंगराच्या शिखरावर. ४ अगा मेघा ! ५ विचारशक्ति.६ विवेक गेला काय ? असा अन्वय. ७ वस्ती. ८. पाण्यावर, ९ निर्माण करि इत्यादि अन्वय. १० स्नान घालतो. ११ वाऱ्याला, १२ दुष्ट मनुष्याला.