पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास.मान न छाया. सज्जनकापसाच्या रक्षणिं अतिदक्ष एकटो अनल । परतापाग्निप्रशमनि अनिलं असौं वानि कवण मनुज खेल !॥८६॥ परगुह्यगुप्तिनिपुणं गुणमयमखिलैः समीहितं नितराम् । ललिताम्बरमिव सज्जनमाखव इव दूषयन्ति खलाः॥८७॥ छाया. परगुडंगोपनांत प्रवीणं, गुणमय, जनां अंतीष्ट असे । रुचिरांबरतुल्य अशा सुजना खल दूषवीति भूषकसे ।। ८७ ॥ मूल. यशःसौरभ्यलशुनः शान्तिशैत्यहुताशनः । कारुण्यकुसुमाकाशः खलः सज्जनदुःखदः ॥ ८८ ॥ छाया. सत्कीर्ति-गन्ध-लशुन, शान्तिहिमानल, दया माकाश, । खल अत्यद्भुत ऐसा, पीडॉकॅर फार साधु पुरुषास ॥ ८ ॥ मूल. धत्ते भरं कुसुमपत्रफलावलीनां धर्मव्यथां वहति शीतभवां रुजं च । १ साधुरूप कापसाच्या.२ अद्वितीय. ३ अग्नि. ४ दुसऱ्याचा दुःखरूप अग्नि विझविण्याच्या कामांत. ५ वारा. * हे 'खल' याचे विशेषण. ६ दुष्ट, दुरात्मा. हे 'वानि' याचें कर्म. 'कवण मनुज' हा 'वानि' याचा कर्ता. ७ दुसऱ्याची व्यंगें झाकण्यांत; पक्षी दुसऱ्यांचे गुह्यांग आच्छादण्यामध्ये. ८ निपुण. ९ सद्गुणयुक्त; पक्षी धाग्यांचे बनलेलें. १० अत्यंत आवडतें. ११ सुंदर वस्त्राप्रमाणे. १२ खराब करितात; विघडवितात. १३ उंदरासारखे. २४ उत्तमकीर्तिस्वप सुवासाला लसूण. १५ सहनशीलतारूप थंडीला विस्तव. १६ दयारूप पुष्पास आकाश. १७ पीडा देणारा.