पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. अधिक वंद्य गमे गुणहीनता फुकट ती अगदी गुणपूर्णता। SITES इतर सर्वहि वृक्ष विराजती मलयजा जन खंडुनि टाकिती ॥ ८ ॥ मूल. परोपसर्पणानंतचिन्तानलशिखाशतैः। अकुंचितान्तःकरणाः साधु जीवन्ति पादपाः ॥४॥ छाया. पैरयाचनचिन्ताग्निज्वालास्पर्शहि जया नसे ठावा। उत्कर्षदुंदुभी त्या तरुचा भुवनांत कां न वाजावा ? ॥ ८॥ - मूल. शून्येऽपि च गुणवत्तामातन्वानः स्वकीयगुणजालैः। विवराणि मुद्रयन् दागुर्णायुरिव सज्जनो जयति ॥८५॥ Tom छाया.. शून्यान्तःकरणाला गुणयुत करितो स्वकीय गुणजाली। छिद्रे आच्छादुनियां कोळ्यापरि सुजन विलसतो भारी ॥५॥ का मूल. खलः सज्जनकार्पासरक्षणैकहुताशनः । परदुःखाग्निशमनमारुतः केन वर्ण्यताम् ॥ ८६॥ १ चन्दनाला. २ तोडतात. ३ दुसऱ्याच्या पुढे हात पसरण्याची चिन्ता तीच कोणी अग्नी, त्या अग्नीच्या ज्वाळांचा स्पर्श. ४ ऐश्वर्याची नौवद. ५ गुणहीन नराला; पक्षी कोनाला किंवा कोपऱ्याला. ६ सद्गुणी; पक्षी जाळ्यांनी युक्त. ७ आपल्या आंगच्या अनेक गुणांनीं; पक्षीं अनंत धाग्यांनी. ८ व्यंगें; पक्षी पोकळ जागा.