पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. छाया. तीर्थ कशाला ह्मणती ? नारायणपादपद्मभजनाला । रत्नं कशाला ह्मणती ? निर्मल सन्मान्य बुद्धिविभवाला ॥ शास्त्र असे काय बरे ! यच्छ्रेवणे द्वैत नाशुनी जाय। पीडाँकुशल रिपु असे कवण ! मनांतिल कुवासेनानिचय ॥ उपकारांत रत असे सतत, असा मित्र होय कोण जनीं । सत्यज्ञान, जयाच्या लागावें एकसारखें भजनीं ॥ ८१ ॥ मूल. निष्णातोऽपि च वेदान्ते साधुत्वं नैति दुर्जनः । चिरं जलनिधौ मनो मैनाक इव मार्दवम् ॥८२॥ छाया. वदनि सगळे वेदान्तशास्त्र नाचेर तरी शुद्ध न मन कधी दुर्जनाचें। जिन जेविं न धरी मैनाँक मृटुपणाला जरी संतत जलधींत मग्न झाला ॥ २ ॥ HT मूल. नैर्गुण्यमेव साधीयो धिगस्तु गुणगौरवम् । शाखिनोऽन्य विराजन्ते खण्ड्यन्ते चन्दनद्रुमाः ॥८॥ २ नारायणाच्या पादकमळाच्या सेवेला. २ जे ऐकल्याने. ३ जीवात्मा आणि परमात्मा भिन्न आहेत अशी बुद्धि. ४ त्रास देण्यांत पटाईत. ५ वाईट इच्छांचा समुदाय. ६ रममाण. ७ हिमालयाचा मुलगा. पूर्वी पर्वतांना पंख असत. एके समयीं इन्द्र ते उपटून टाकू लागला, तेव्हां मैनाक हा त्याच्या भीतीने समुद्रांत जाऊन लपून राहिला. या पुराणोक्त कथेस अनुलक्षून येथे वर्णन आहे.