पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. मूल. उपकारमेव तनुते विपद्तः सद्गुणो नितराम् । मूच्छौं गतो मृतो वा निदर्शनं पारदोऽत्र रसः॥ ७७ ॥ छाया. हाति विपद्ग्रस्त तरी उपकारचि अधिक करिति साधुजन मूच्छेित, मृत अथवा तो पारद याचे असे उदाहरण ॥ ७७॥ मूल. वनान्ते खेलन्ती शशकशिशुमालोक्य चकिता भुजप्रान्तं भर्तु भजात भयहर्तुः सपदिया। अहो सेयं सीता दशवदननीता हलरदैः परीता रक्षोभिः श्रयति विवशा कामपि दशाम् ॥७८॥ छाया. वनी क्रीडाँसक्ता शशशिशुं बघोनी डचकली ह्मणोनी भर्त्यांचे भयहर भुजप्रान्त कवळी । अहो ती ही सीता दर्शवदन नेई पळवुनी । दशा आतां कैशी, हर हर ! तिची राक्षसगणी ॥ ७० ॥ मल. पुरो गीर्वाणानां निजभुजबलाहोपुरुषिकामहो कारं कारं पुरभिदि शरं संमुखयतः। स्मरस्य स्वर्बालानयनमुखमालार्चनपदं . वपुः सद्यो भालानलभसितजालास्पदमभूत् ॥७९॥ १ संकटांनी ग्रासलेला. २ हीनबल. ३ मारलेला.; अर्थात् भस्म के लेला. *पारा, ४ दाखला. ५ (येथे ) उद्यानांत. ६ खेळण्यांत दंग. ७ सशाचे पिल्लं. ८ पतीचें. ९ भीति दूर करणारे. १० बाहुप्रदेश. ११ रावण. १२ राक्षसमंडळीमध्ये.