पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ महाराष्ट्र भामिनीविलास. स्वभावावस्यान्तः स्फुरति ललितोदात्तमहिमा समर्थो यो नित्यं स जयतितरां कोऽपि पुरुषः॥७४॥ छाया. पराचे साधाया हित निजहितातें दवडिती अभेदाची दृष्टी धरुनि सकलां तुल्य गणिती । स्वभावें औदार्यप्रभृति गुण चित्ती विकसती विभती या ऐशा अतुल निजतेनें विलसती ।। ७४॥ मूल. वंशभवो गुणवानपि सङ्गबिशेषेण पूज्यते पुरुषः। न हि तुम्बीफलविकलो बीणादण्डः प्रयाति महिमानम् ७५ छाया. गणवान वर्शभव हि नर संगविशेचि उच्चैता मिळवी । तैम्बीफलाविणे त्या वीणौदण्डा न थोरली पदवी ॥ ७५ ॥ मूल. अमितगुणोऽपि पदार्थो दोषेणैकेन निन्दितो भवति । निखिलरसायनमहितो गन्धेनोग्रेण लशुन इव ॥ ७ ॥ छाया. होई निन्दाभाजन अमितगुणहि वस्तु एक दोषानें । अखिलरसायनपूजित जेवीं तो लेथुन उगंधानें ॥ ७६ ॥ १ दुसऱ्याचें. २ ऐक्यदृष्टि. ३ साहजिकपणे. ४ उदारपणा वगैरे. ५ अवतारी पुरुष, साधु. ६ आपुल्या अनुपम तेजानें, ७ सद्गुणसंपन्न; पक्षी दोऱ्यांनी युक्त. ८ कुलीन; पक्षी बांबूचे केलेले. ९ विशेष प्रकारच्या संगतीने; पक्षी विशेष प्रकारच्या जोडीने. १. मोठेपणा. ११ भोपळ्याशिवाय. १२ वीणेच्या लांकडाला. १३ निन्देला पात्र. १४ अनंत गुण आहेत ज्यांत अशी. १५ पदार्थ. १६ सगळ्या रसायनांत मान्य. १० लसूण. १८ उप्रवासानें.