पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. २९ मूल. आपद्गतः खलु महाशयचक्रवर्ती विस्तारयत्यकृतपूर्वमुदारभावम् । कालागुरुर्दहनमध्यगतः समन्ताल्लोकोत्तरं परिमलं प्रकटीकरोती ॥ ६८॥ छाया. अत्यंत थोर जन दारुण संकटांत औदार्यवैभव अपूचि दावितात । अग्नीत रुष्ण अगरू पडतां, विलोकी, लोकोत्तर प्रकटि तो निजगंध लोकीं ।। ६८ ॥ मूल. विश्वाभिरामगुणगौरवगुंफितानां रोषोऽपि निर्मलधियां रमणीय एव । लोकंपृणैः परिमलैः परिपूरितस्य काश्मीरजस्य कटुतापि नितान्तरम्या ॥ ६९॥ छाया. भुवनसुंदर गुण, बुद्धि विमल ज्याची कोपवृत्तिहि रम्य त्या पण्डिताची। चटक लावी रसिकांस परिमलाची मधुर कटुंताही तया केशराची ॥ ६९ ॥ भयंकर. २ काळा चंदन. ३ अलौकिक, असाधारण. ४ आपला वास. ५ जगाला आवडणारे. ६ निर्मल. ७ रागाची वृत्ति. ८ सुगंधाची ९ गोड, रम्य. १० कडवटपणा. ११ रसिकांस वासाची चटक लावणाऱ्या.