पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. प्राण्यांना फसवूनि निष्ठुरपणे मी काय तो सहरी पश्यात्ताप असा नको करूं, सख्या व्याधा ! कधी अन्तरी । पुण्यक्षेत्रिं तसा नृपालभवनीं त्वत्तुल्य बा आढळे मोठा तो खलवृन्द, इंगित जनी ज्याचें न कोणा कळे ॥६५॥ मूल. विश्वास्य मधुरबचनैः साधून ये बंचयन्ति नम्रतराः। तानपि दधासि मातःकाश्यपि यातस्तवापि च विवेकः६६ छाया. मृटुवचनीं वश करुनी वंचिति सुजनां, तेयांहि तवरती। माते काश्यपि ! धरिसी, चळली मति काय तवहि हर हर ! ती॥६६॥ मूल. अन्या जगद्धितमयी मनसःप्रवृत्तिरन्यैव काऽपि रचना वचनावलीनाम् । लोकोत्तरा च कृतिराकृतिरङ्गन्हया विद्यावतां सकलमेव गिरां दवीयः॥६७ ॥ छाया. लोकोपकारमतिला उपमा न साँची काही विलक्षणचि पद्धति भाषणाची अत्यद्भुता कतिहि आरुति फार रम्य विद्वचरित्र सगळे वचनां अगम्य ॥ ६७ ॥ १ मारतों. २ अगा पारध्या, ३ पवित्र स्थळांत. ४ राजगृहीं. ५ तुझ्यासारखा. ६ दुष्टांचा समुदाय. ७ मनांतली गोष्ट. ८ फसवितात. ९ त्या खलाना सुद्धा १० पाठीवर. ११ हे धरित्रि माते ! १२ लोकांवर उपकार करण्याच्या बुद्धीला. १३ सादृश्य.१४ योग्य.१५ शब्दांना; अर्थात् वाणीला.