पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. गंजगण्डकण्डु ज्याने खैरनखरी लाविली विनाशपथा। सांगावी त्या हरिने हरिणीलीपुढतिं काय वीर्यकथा ॥६० ।। मोरान्निर्मलतो जनिर्मधुरता रामामुखस्पधिनी वासो यस्य हरेः करे परिमलो गीर्वाणयेतोहरः। सर्वस्वं तदहो महाकविगिरी कामस्य चाम्भोरुह त्वं चेत्प्रीतिमुरीकरोषि मधुपे तत् त्वां किमाचक्ष्महे॥६१॥ र छाया.. जन्म स्वच्छजलान्तरी, मधुरता रामामुखा लाजवी वास श्रीहरिच्या करी, सुरगणां सौगन्थ्य आनंदवी । कौमाचें कविवोणिचेंहि असशी सर्वस्व अंभोरुही ऐसा तं अतिलुब्ध होशि मधुपी, मोठा चमत्कार हा ! ॥६१।। मूल. लीलानुकुलितनयनं किं सुखशयनं समातनुषे । परिणामविषमहरिणा करिनायक वर्धते वैरमm छाया. लीलेन नयन मिदुनि झोंपशि कां, गजवरा ! सुखभराने । परिणामी कठिण अशा हरिशी वैराग्नि वाढतो त्याने ।।६।। २ हत्तीच्या गंडस्थलाची खाज. २ तीव्र नखानी. ३ जिरविली. ४ सिंहानें. ५ हरिणांच्या पंक्तीपुढें. ६ शौर्याची काहणी..७ स्वच्छ पाण्यांत. ८ माधुर्य, सौंदर्य. ९ रमणीयस्त्रीमुखाला. १० वस्ती. ११ मदनाचे. २२ कवीच्या भाषेचं. १३ प्राण, जीव. १४ अगा कमला ! १५ भ्रमरावर; श्लेषाने मद्यप्यावर. १६ डौलाने. १७ शेवटीं कठीण. १८ अशा तुझ्या वर्तनाने.