पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. मूल. पिब स्तन्यं पोत त्वमिह मददन्तावलधिया दृगन्तानाधत्से किमिति हरिदन्तेषु परुषान् । त्रयाणां लोकानामपि हृदयतापं परिहरनयं धीरं धीरं ध्वनति नवनीलो जलधरः ॥ ५८॥ की छाया. स्तन प्राशी प्रेमें प्रबलहरिबाळा, वेद अशी दिगन्ती कोपाने अरुणनयनें कां फिरविशी। नव्हे हा उन्मत्त द्विप, सकलसंतापशमन गड्या, हा गंभीरध्वनि करि नँव श्यामल घन ॥ ५८ ॥ मूल. धीरध्वनिभिरलं ते नीरद मे मासिको गर्भः। उन्मदवारणबुद्धच्या मध्ये जठरं समुच्छलति ॥ ५९ ॥ छाया. गंभीर श्रुतिसुंदर व तव जैलदा पुरे पुरे साचा । मंत्तकरिभ्रान्तीने स्फुरतो मम गर्भ एक मासाचा ॥५९ ॥ वेतण्डगण्डकण्डूतिपाडित्यपरिपन्थिना। हरिणा हरिणालीष्ठ कथ्यतां कः पराक्रमः ॥६०॥ १ सांग. २ दिशांच्या शेवटांकडे. ३ लाल डोळे. ४ हत्ती. ५ सर्व लोकांच्या तापाचे शमन करणारा. हे 'घन' याचे विशेषण. ६ गंभीर आहे शब्द ज्याचा असा. ७ नवीन. ८ काळा. ९ मेघ. १० कर्णमनोहर. ११ शब्द, गर्जना. १२ मेघा. १३ माजलेला हत्ती वाटुन.१४ स्फुरण पावतो; हालतो; चंचल होतो.