पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ महाराष्ट्र भामिनीबिलास. मूल. स्वस्वव्यापृतिमनमानसतया मत्तो निवृत्ते जने चंचूकोटिविपाटिताररपुटो यास्याम्यहं पंजरात् । एवं कीरवरे मनोरथमयं पीयूषमास्वादयत्यन्तः संप्रविवेश वारणकराकारो गजग्रामणीः॥५६॥ छाया. 2 जातां लोक निघोनि दूर अगदी कार्यार्थ आपापल्या चंचूने उखळोनि पंजरनुखौ जाईन हिंडावया । मांडे खाइ मनांत हे शुक असे, तो हस्तिशुंडेपरी काळा भोर भयाण सर्प शिरला तत्पंजराभ्यन्तरी ॥ ५६ । मूल रे चाञ्चल्यजुषो मृगाःश्रितनगाः कल्लोलमालाकुलामेतामम्बुधिकामिनी व्यवसिताः संगाहितुं वा कथम् । अत्रैवोच्छलदम्बुनिर्भरमहावर्तेः समावर्तितो यद् ग्रावेव रसातलं पुनरसौ यातो गजग्रामणीः ॥५७॥ . छाया. सांगा, चंचलबुद्धिमूढमृगहो ! अद्रीस या सोडुनी पोहावें तटिनीत बुद्धि सुचली ऐशी तुह्मा कोठुनी । आवर्तान्तरं सांपडोनि गिरक्या खातां गजांचा पती गेला पार तळा हिच्या उपलसा, ऐसे जनीं बोलती ॥५॥ २ चोंचीनें. २ पिंजऱ्याचे तोंड. ३ पोपट. ४ हत्तीच्या सोंडेसारखा. ५ त्या शुकाच्या पिंजऱ्यांत. ६ चंचलबुद्धि आणि ह्मणूनच मूर्ख अशा हरिणांनों. ७ ज्यावर तुमचा निर्भय संचार होता त्या या पर्वताला. ८ नदीमध्ये. ९ भोवऱ्यांत. १० दगड किंवा खडा यासारखा.