पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. मूल. लूनं मत्तमतंगजैः कियदपि छिन्नं तुषारार्दितैः शिष्टं ग्रीष्मजभीष्मभानुकिरणैभस्मीकृतं काननम् । एषा कोणगता मुहुः परिमलैरामोदयन्ती दिशो हा कष्टं ललिता लवंगलतिका दावाग्निना दह्यते ॥ ५४॥ छाया. कांहीं मत्तमतंगजी उपटिलें, कांहीं जनी तोडिलें वारायास हिमास शेष वन ते चण्डांशुनें जाळिलें। राहे एकिकडे परी परिमळे व्यापी दिशामण्डो - ऐशी ती ललिता लवंगलतिका दावानलाने जळे ॥ ५४॥ मूल स्वलॊकस्य शिखामणिः सुरतरुग्रामस्य धामाद्भुतं पौलोमीपुरुहूतयोः परिणतिः पुण्यावलीनामसि । सत्यं नंदन किंत्विदं सहृदयैर्नित्यं विधिः प्रार्थ्यते त्वत्तः खाण्डबरअन्ताण्डवनटो दूरेऽस्तु वैश्वानरः॥५५॥ छाया. स्वर्गालंरुति तूं अपूर्व, अमरदूंचे विहारस्थल इंद्राचे शशिचेंहि, नंदनवना, पुण्यावलींचे फल हे तो सत्य, परंतु नित्य रसिक प्रार्थी विधीला मनी राहो साण्डवरङ्गभूमिनट तो दूरी तुझ्यापासुनी ॥५५॥ १ उन्मत्त हत्तींनी. २ दूर करण्यास. ३ थंडीला. ४ सूर्यानें. ५ सुंदर. ६ लवंगवेल. ७ वणव्यानें. ८ स्वगीचा अलंकार. ९ याला 'असशी' हें अध्याहृत क्रियापद. १० देववृक्षांचं. ११ क्रीडास्थान. "इंद्राच्या बायकोचें. १२ अगा नंदनवना. १३ अनेक पुण्य कृत्यांचं. १४ खाण्डववनरूप रंगभूमीवरील नाचणारे पात्र. १५ पुराणप्रसिद्ध.