पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. •मूल. निसर्गादारामे तरुकुलसमारोपसुकृती कृती मालाकारो बकुलमपि कुत्रापि निदधे । इदं को जानीते यदयामिह कोणान्तरगतो कम जमज्जालं कर्ता कुसुमभरसौरभ्यभरितम् ॥ ५२ ॥ छाया. तरू लाबी बागेमधिं चतुर माळी निजकरी तयांमध्ये कोठें तरि बकुल तो स्थापित करी । असें कोणा ठावें, बमुनि तरु कोणान्तरि असा भरोनी टाकील प्रचुरनिजगंधे दशदिशा ॥ ५२ ।। मुल. यस्मिन् खेलाति सर्वतः परिचलकल्लोलकोलाहलैमंथाद्रिभ्रमगभ्रमं हृदि हरिहन्ताबलाः पेदिरे । सोयं तुङ्गतिमिङ्गिलाङ्गकवलीकारक्रियाकोविदः कोडे क्रीडतु कस्य केलिकलहत्यक्तार्णवो राघवः ॥ ५३॥ छाया. यत्कीडासमयीं प्रचण्ड उठती लाटा समुंद्रान्तरी तन्नादें गिरिमन्दरभ्रम गेमे दिग्वोरणां अन्तरी । 'लीलेने गिळि जो तिमिगिल' महान् तो वीर्यवान राघव कोठे हो विहरेल केलिकलहें त्यागोनियां अर्णव ॥५॥ १ लावतो. २ कोपऱ्यांत. ३ आपल्या विपुल सुवासानें. ४ दाही दशा. ५ जो (राघवमत्स्य ) क्रीडा करीत असतांना. ६ समुद्रामध्ये ७ लाटांच्या आवाजाने. ८ मन्दरपर्वताचें फिरणे. ९ वाटतो. १० दिग्गजांना. ११ मनांत. १२ सहज. १३ मोटे तिमिगिल मासे. १४ राघव नांवाचा मासा. १५ कोणत्या शलाशयांत. १६ लाडझगड्याने. २७ समुद्र सोडून.