पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. कां धुंद होउनि मदें, वद, या वनांत तूं क्रीडनोसि, हरिणा ! हरिणीजनांत । वर्षाव येथ दिसतो कैरिमौक्तिकांचा क्रीडाप्रदेश इथुनी मृगराजयाचा ।। १७ ।। मूल. जठरज्वलनज्वलताप्यपगतशङ्कं समागतापि पुरः । करिणामरिणा हरिणा हरिणाली हन्यतां नु कथम्॥४८॥ छाया. वंद, आँली हरिणाली पुढती निःशंक, तरि तिला काय । मारावें करिरिपुर्ने ? जरि जठराग्निप्रदीप्त तत्कीय ॥ १८ ॥ येन भिन्नकरिकुंभविस्खलन्मौक्तिकावलिभिरञ्चिता मही। अद्य तेन हरिणान्तिके कथं कथ्यतां नु हरिणा पराक्रमः ॥४९॥ छाया. मत्तदंतिवरगण्ड भेटुनी मौक्तिकी रुचिर केलि मेदिनी। आजि त्याचि हरिने मृगापुढे वानिजे स्वबल काय बापुर्डे ! ।। ४९ ।। १ वृष्टि. २ हत्तींच्या (गंडस्थळांतील ) मोत्यांचा. ३ विहाराची भूमी, खळण्याची जागा.४ या जागेपासून. ५ सिंहाचा.६ सांग. ७ प्राप्त झाली. ८ हरणांची पंक्ति. ९ निर्भयपणे. १० हत्तींच्या शत्रूनें; अर्थात् सिहाने. ११ कोट्यांतील अमीने पेटलेला. २२ त्या सिंहाचा देह. १३ माजलेल्या हस्तिश्रेष्ठांच्या गंडस्थलांना. १४. अलंकृत केली. २५ पृथ्वी.