पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ON ल अन्योक्तिविलास. छाया. त्वां सेविलें मधुर वारि, मृणोलखण्डे तेवींच ती रसयुता नलिनी प्रेमोदें । हंसा ! कसा, मजासि सांग खरेंच, सांचा हा फेडिशील उपकार सरोवराचा ! ।। ५ ।। - मूल. प्रारंभे कुसुमाकरस्य परितो यस्योल्लसन्मज्जरीपुढे मज्जुलगुञ्जितानि रचयंस्तानातनोरुत्सवान् । भोग तस्मिन्नद्यरसालशाखिनि दशां दैवात्कृतामञ्चति त्वं चेन्मुञ्चसि चञ्चरीक विनयं नीचस्त्वदन्योऽस्ति कः॥४॥ छाया. येती रम्य वसन्त, कोमल नव्या यन्मंजरी सेविल्या गीतें मंजुल गाउनी मेंदभरें लीली तुवां दाविल्या । देवें" तोचि रसील दीन सहसा झाला रुशत्वे तया त्यागीशी, तरि षट्पदा ! तुजपरी तूं धन्य पृथ्वींत या ॥ ६ ॥ मूल. एणीगणेषु गुरुगर्वनिमीलिताक्षः किं कृष्णसार खलु खेलसि काननेऽस्मिन् । सीमामिमां कलय भिन्नकरीन्द्रकुम्भमुक्तामयीं हरिविहारवसुंधरायाः॥४७॥ पाणी. २ कमलाच्या देंटांचे तुकडे. ३ रसयुक्त. ४ कमळवेल. ५ मोठ्या आनंदानें. ६ संस्मरणीय. ७ प्राप्त झाला असतां. ८ ज्या आम्राच्या मांजऱ्या. ९ आनंदभरांत. १० चेष्टा, विलास. २१ दुर्दैवाने. २२ आम्रवृक्ष. १३ साडतास. १४ भ्रमरा.TT A