पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. भागीरथीच्या शिरसी प्रवाही याच्यांत, वर्षानदि, दोष नाहीं। तिच्या पुढे स्वीय तरङ्गलीला दावीशि हे मान्य न सन्मतीला ॥ 3 ॥ मूल पौलोमीपतिकानने विलसतां गीर्वाणभूमीरुहां येनाघ्रातसमुज्झितानि कुसुमान्याजधिरे निर्जरैः॥ तस्मिन्नद्य मधुव्रते विधिवशान्माध्वीकमाकांक्षति त्वं चेदश्चसि लोभमम्बुज तदा किं त्वां प्रति ब्रूमहे ॥४४॥ छाया. ज्याने नंदनि रम्य कल्पकुसुमें हुंगोनिया टाकिली त्यांचा घेउनि गंध निर्जरतती संतोषली अंतरी । दैवें तोचि मधुव्रत स्वहँदयीं इच्छीतसे त्वन्मधु आतां दाविशि, अंबुजा ! रुपणता, हाँ ! काय तूतें वदूं ॥४॥ मूल. भुक्ता मृणालपटली भवता निपीतान्यंबूानि यत्र नलिनानि निषेवितानि । रे राजहंस वद तस्य सरोवरस्य कृत्येन केन भवितासि कृतोपकारः ॥ ४५ ॥ ६ १ हे वर्षाकालांतील नदि. २ आपल्या लाटांचा खेळ. ३ साधु लोकांना. ४ ज्या मधुव्रतानें. ५ इंद्राच्या बागेत. ६ कल्पवृक्षाची फुलें. ७ वास घेऊन सोडिली. ८ देवपंक्ति. ९ भ्रमर. १० आपल्या मनांत. ११ तुझा रस. १२ कमला. १३ हाय