पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. छाया. तुझ्यापाशीं ऐशी विपुलजललक्ष्मी अमुनियां तडोगा, येईना अणुहि तृषितांची तुज दया ! । निदाघी चण्डांशु प्रर्खरकिरणी आग पसरी तदा कां तत्तॄष्णा करिशिल, रुङ्गिा ! वद दुरी ? ||१|| मूल. अयि रोषमुरीकरोषि मो चेत् : किमपि त्वां प्रति वारिधे वदामः। जलदेन तवार्थिना विमुक्तान्यपि तोयानि महान्न हा जहासि ! ॥४२॥ छाया. धरिशील मनीं न राग बंधो तरि वदतों तुज गोष्ट एक *सिंधो !। तव यांचक मेघ वौरिधारा वितरी, त्याहि न सोडिशी”, उदारा ! ॥ ४२ ।। मूल. न वारयामो भवती विशन्तीम् वर्षानदि स्रोतसि जन्हुजायाः। न युक्तमेतत्तु पुरो यदस्यास्तरङ्गभङ्गान् प्रकटीकरोषि ॥ ४३ ॥ १ विपुल जलसंपत्ति. २ अगा सरोवरा. ३ तहानेने व्याकुल झालेल्या लोकांची. ४ उन्हाळ्यांत. ५ सूर्य. ६ तीव्र उन्हाने. ७ तृषितांची तहान. ८ सुकून गेले आहे अंग ज्याचें अशा. ९ बंधो सिंधो ड. अब *अगा समुद्रा. १० ( उदकाची) याचना करणारा. ११ पाण्याची वृष्टी. १२ करितो; सोडतो. १३ वारिधारा. १४ टाकतोस. १५ मोठ्या मनाच्या.