पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. मल. साकं ग्रावगणै लुंठंति मणयस्तीरेऽकबिंबोपमा नीरे नीरचरैः समं स भगवान् निद्राति नारायणः । एवं वीक्ष्य तवाविवेकमपिच प्रौढिं परामुन्ननेः किं निन्दान्यथवा स्तवानि कथय क्षीरार्णव त्वामहम् ३९ छाया. तीरी लोळति सूर्याबबरुचिर ग्रोवांसवें सन्मणी मौरी निद्रित होय विष्णु भगवान् मीनदिकांच्या गँणीं। ऐसा हा अविवेक पाहुनि तुझा तेवींच अत्युन्नति निंदूं मी अथवा स्तवू तुज, सख्या क्षीरौर्णवा, संप्रति ! ॥ ३९ ।। मूल. किं खलु रत्नरेतैः किंपुनरभ्रायितेन वपुषा ते । सलिलमपि यन्नतावकमर्णव वदन प्रयाति तृषितानाम्४० छाया. उपयोग कायसा या रत्नांचा, जलदतुल्य तनुचाही, । कारण, जलहि न जलधे! उतरे तृषितोननीं तुझें, पाहीं ॥४॥ मूल. इयत्यां संपत्तावपि च सलिलानां त्वमधुना न तृष्णामार्तानां हरसि यदि कासार सहसा । निदाघे चण्डाशी किरति परितोऽगारनिकर कृशीभूतः केषामहह परिहर्तासि खलु ताम् ॥ ४१॥ १ सूर्याच्या बिंबाप्रमाणे सुंदर; हे 'सन्मणी' याचे विशेषण. २ दगडांबरोबर. ३ चांगली रत्ने. १ पाण्यांत. ५ निजलेला. ६ मासे वगरेंच्या. ७ समुदायांत. ८अविचार. ९ विशेष थोरपणा. १० अगा क्षीरसागरा. ११ मेघासारख्या (नीलवर्ण). १२ तान्हेल्या लोकांच्या तोंडांत.