पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलास. १५ टाकोनी अति तीव्र, दुःसह, विषज्वाला तुझ्या कोटरी । श्रीखण्डा, गुणराशि सुंदर तुझा नाशी द्विजिव्हावली ।। ३६ ।। नापेक्षा न च दाक्षिण्यं न प्रीतिन च संगतिः। तथापि हरते तापं लोकानामुन्नतो घनः ॥ ३७॥ छाया. नसे अल्पहि संबंध निजहिताचा नसे दाक्षिण्य प्रेमभाव साचा । नसे संगति ही कधी दृष्ट झाली तरी उन्नत घन लोकताप वारी ।। ३७ ।। समुत्पत्तिः स्वच्छे सरसि हरिहस्ते निवसनं निवासः पद्मायाः सुरहृदयहारी परिमलः । गुणैरेतैरन्यैरपिच ललितस्यांबुज तव द्विजोत्तंसे हंसे यदि रतिरतीवोन्नतिरियम् ॥ ३८ ॥ छाया. प्रसन्ना कासारी जनन, हरिहस्ती निर्वसन, स्वतां सद्म श्रीचें, परिमले हरी निर्जरमन, । तुझ्यामध्ये पद्मा, वसति गुण हे अन्यहि जरी द्विजोत्तंसी हंसी 'रोत तरिच अत्युन्नति खरी ।। ३८ ।। १ पोकळीत. २ अगा चन्दना. ३ गुणांचा समुदाय. ४ सर्पपंक्ति. ५ ( उदारपणा) किंवा सरळपणा. ६ थोर. ७ निर्मल. ८ सरोवरांत. ९ जन्म १० वस्ती. ११ घर. स्वतां श्रीचे सद्म (असशी) असा अन्वय. १२ सुगंध. १३ देवांचे मन. १४ पक्षिश्रेष्ठ अशा. १५ प्रेम.१६ फार थोरपणा.