पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. गळनि पडति वेली खालती, म्लान होती तरुवर वणव्याने दग्ध होवोनि जाती। वितरिशि जलधारा शैलशंगीं अहाहा! मला विभवमद तुझा हा केवढा अब्रुवाहा ! ॥ ४॥ मूल शृण्वन् पुरः परुषगर्जितमस्य हन्त रे पान्थ विव्हलमना न मनागपि स्याः।। विश्वार्तिवारणसमर्पितंजीवनोऽयं नाकर्णितः किमु सखे भवताम्बुवाहः॥ ३५॥ छाया. ऐकोनि हा गडगडाट भयाण कानी तूं अल्पही न, पंथिका ! मनिं भीति आणीं । जो विश्वताप हरि देउनि जीवनाला तो अंबुद 8वणिं काय तुझ्या न आला? ॥ ३५॥ मूल. या सौरम्यं भुवनत्रयेऽपि विदितं शैत्यं तु लोकोत्तरं कीर्तिः किंच दिगङ्गनांगणगता किंत्वेतदकं शृणु। सर्वानेव गुणानियं निगिरति श्रीखण्ड ते सुन्दरानुज्झन्ती खलु कोटरेषु गरलज्वालां द्विजिव्हावली ॥३६॥ छाया. ठावा वास तिन्ही जगांसहि तुझा, शैत्या न लाभे तुली नान्दे कीर्ति दिगन्ति, ऐक परि मी जें एक सांगें तुला । २ देशी. २ (उदकरूप) लक्ष्मीचा माद.३ अगा मेघा, ४ अगा पांथा. ५ जगाचा ताप. ६ उदकाला, श्लेषाने जीवाला. ७ मेघ, ८ कण्यांत. ९ थंडपणाला.१० उपमा