पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. न जेथें भीतीने निवसति मदोन्मत्त करेटी जिथे मुक्कामाला करिवरविमुक्ता विखुरती । अहा ! आतां जातांक्षणिंच परलोका मृगपती तयाच्या त्या द्वारी शिव शिव शिवाँ घोष करिती ।। ३० ।। मूल. दधानः प्रेमाणं तरुषु समभावेन विपुलां न मालाकारोऽसावकृत करुणां बालबकुले । अयं तु दागुद्यत्कुसुमनिकराणां परिमलैदिगन्तानतिने मधुपकुलझंकारभरितान् ॥ ३१॥ छाया. करी मालाकार प्रकट समदृष्टी तरुकुली न दावी तो येथें विपुलैकरुणा बोलबकुलीं। परी हा एकांकी निजकसुमगंधास विखरी दिशा दाही, पाहीं, अलिमधुरवें संकुल करी ॥ १ ।। प . 93 मूलं स्थूलमतीव बन्धनदृढं शाखाः शतं मांसला वासो दुर्गमहीधरे तरुपते कुत्रास्ति भीतिस्तव । एकः किन्तु मनागयं जनयति स्वान्ते ममाधिज्वरं ज्वालालीवलयीभवन्नकरुणो दावानलो घस्मरः ॥३२॥ १ राहतात. २ हत्ती. ३ मोत्यांच्या पंक्ति. ४ मोठाल्या हत्तीं ( च्या गंडस्थला ) पासून गळून पडलेल्या. ५ पसरतात. ६ त्या मृगपतीच्या. ७ कोल्ह्या. ८ ओरड, हाकाटी, कोल्हेकुई. ९ प्रकट करा असा अन्वय. १० वृक्षसमुदायावर. २१ पुष्कळ दया. १२ लहान बकुळीच्या झाडावर. १३ एकटा. २४ आपल्या फुलांचा वास. १५ भ्रमरांच्या मधुर गुंजारवाने. १६ व्याप्त, पूर्ण.