पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

का अन्योक्तिविलास. मार छाया. ग्रीष्मी भानुप्रखरकिरणी पुष्टि जी या तरूशी मौलाकारा ! करुनि करुणा, अल्पतोयेंहि देशी। ती कां बापा, कधिं तरि असे शक्य त्या वॉरिदाला धो धो वर्षासमयिं वितेरी जो जनीं वारिधारा ॥ २८ ॥ मल. आरामाधिपतिविवेकविकलो नूनं रसा नीरसा वात्याभिः परुषीकृता दश दिशश्चण्डातपो दुःसहः। एवं धन्वान चंपकस्य सकले संहारहेतावाप त्वं सिंचनमृतेन तोयद कुतोप्याविष्कृतो वेधसा॥२९॥ छाया. माळी मढ, नितान्त शुष्क अँवनी, तापे रवी अंबरी मोठ्या वावटळीमळे परुषता दाही दिशांभीतरी ऐसें संकट चंपकांवरि मरुप्रांतांत येतां, घना ! देवें धाडियलें कसें तरि तुला द्याया तयो जीवनी ।। २९ ॥ सूल. न यत्र स्थेमानं दधुरतिभयभ्रान्तनयना गलद्दानोद्रेकभ्रमदलिकदंबाः करटिनः। लुटन्मुक्ताभारे भवति परलोकं गतवतो हरेरद्य द्वारे शिव शिव शिवानां कलकलः ॥३०॥ १ सूर्याचे कडक ऊन आहे ज्यांत अशा; हे 'ग्रीष्मी' याचे विशेषण. २ अगा माळ्या. ३ मेघाला. ४ पावसाळ्यांत. ५ देतो, सोडतो. ६ फार. ७ जमीन. ८ आकाशांत. ९ रखरखीतपणा.१० चंपकवृक्षावर. ११ मारवाडांत. १२ चपकाला. १३ उदक, श्लेषाने जीव.