पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. कॅरिवाळा ! तुजजवळी आला आलि, त्याजला न अवमानी धरिती निजशिरि त्याला दोनमनोहर करीन्द्रही मानी ॥ २५॥ मूल. अमरतरुकुसुमसौरभसेवनसंपूर्णसकलकामस्य पुष्पान्तरसेवेयं भ्रमरस्य विडम्बना महती ॥ २६ ॥ छाया. देवंद्रुमसुमगंधा सेवुनियां पूर्णकाम जो झाला । त्या भ्रमरेंचि रमावे अन्य॑सुमी ! काळिमाच हा त्याला ॥२६॥ मूल. पृष्टाः खलु परपुष्टाः परितो दृष्टाश्च विटपिनः सर्वे माकन्द न प्रपेदे मधुपेन तवोपमा जगति ॥ २७ ॥ छाया. पुशिले पिकांस पुरतें, म हुडकुनि सर्व पाहिलेहि वनी परि आम्रा ! तव उपमा मधुपाला लाभली न या भुवनीं॥२७॥ मूल. तोयैरल्पैरपि करुणया भीमभानौ निदाघे मालाकार व्यरचि भवता या तरोरस्य पुष्टिः। सा किं शक्या जनयितुमिह प्रावृषेण्येन वारां धारासारानपि विकिरता विश्वतो वारिदेन ॥२८॥

  • अगा सिंहबालका! १ गंडस्थलांतून वाहणाऱ्या मदाने सुंदर. २ हस्तिश्रेष्ठ. ३ दर्पयुक्त. देववृक्षांच्या फुलांचा वास. ५ पुरी झाली आहे इच्छा ज्याची असा. ६ दुसऱ्या फुलावर. ७ कोकिलांना. ८ झाडे. ९ सादृश्य, तुलना. १० भ्रमराला. ११ मिळाली, आढळली.