पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. मंजुल गुंजत असतां अलि, मालति, तूं कधीं न मौन धरी । त्याला वदान्यगुरु सुर-तरु धरिती फार आदरें स्वशिरीं ॥१८॥ यैस्त्वं गुणगणवानपि सतां द्विजिकैरसेव्यतां नीतः । तानपि वहसि पटीरज किं कथयामस्त्वदीयमौन्नत्यम् १९ छाया. धरिशी द्विजिव्हे तनुवरि, यत्संगें संत अरुचि तुज दावी । गुणवन्ता पाटीरा ! उन्नति किती ही त्वदीय वानावी ? ॥१९॥ अपनीतपरिमलान्तरकथे पदं न्यस्य देवतरुकुसुमे। पुष्पान्तरेऽपि गन्तुं वाञ्छसि चेद् भ्रमर धन्योऽसि ॥२०॥ छाया. बैसुनि सुरतरुकुसुमी, जे लाजवि गंध भूवरी अन्य । जायातेंहि सुन्तिरि इच्छिसि तरि, षट्पदा, तुझी धन्य ! ।।२०॥ मूल. तटिनि चिराय विचारय विन्ध्यभुवस्तव पवित्रायाः। शुष्यन्त्या अपि युक्तं किं खलु रथ्योदका दानम् ॥२१॥ छाया. अयि विन्ध्यकन्यके, करि मानसिं मुविचार, पौवने तैटिनि । रथ्यांजलग्रहण नुज उचित असे काय ? जाशि जरि सुकुनी२१ ।१ उदार लोकांत श्रेष्ठ. २ सर्प; श्लेषाने दोन जिभा असणारे ह्मणजे दुटप्पी बोलर खल.३ द्विजिव्हांच्या संगतीमुळे. ४ अप्रीति. ५ मोठेपणा, थोरपणा. ६ देववृक्षाच्या फुलावर. ७ सुरतरुकुसुम. ८ दुसऱ्या फुलावर ९ भ्रमरा ! १० विन्ध्यपर्वतापासून निघणारे. हे 'तटिनि' याच विशेषण. १२. पवित्र. १२ हे नदि. १३ रस्त्यांतलें पाणी घेणे.