पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

.2 अन्योक्तिविलास. लागे अन्तरि सारखें झुरणिला कासार या औधिनें त्याचे जीवन धन्य होय भुवनीं, धिग् वारिधींचे जिणें ।। १५॥ मूल. आपेदिरेऽम्बरपथं परितः पतङ्गाः भृङ्गा रसालमुकुलानि समाश्रयन्ति । संकोचमञ्चति सरस्त्वयि दीनदीनो मीनो नु हन्त कतमां गतिमभ्युपैतु ॥ १६॥ छाया. गेले नभी चहुंकडे उडुनी पंतंग बैसे रसालकलिकांवरि भंगसंघ । पद्मोकरा ! तनु तुझी सुकतांचि हाय ! हा दीन मौन गतिहीन करील काय ? ॥ १६ ॥ मूल. मधुप इव मारुतेऽस्मिन् मा सौरभलोभमम्बुजिनि मंस्थाः लोकानामेव मुदे महितोप्यात्मामुनार्थितां नीतः॥१०॥ छाया. मधुपासम हा मारुत तव सौरभलोभ करितसे न मनीं! *बहुमान्य,अन्धुंजिनि! तरि जनतोषास्तवचि सिद्ध तव नमनी १७ मल. गुञ्जति मन्जु मिलिन्दे मालति मा मौनमुपयासीः शिरसा वदान्यगुरवःसादरमेनं वहन्ति सुरतरवः ॥१८॥ १ मनामध्ये. २ सरोवर. ३ मनांतील चिन्तेनें. ४ उदक, श्लेषाने जिणे. ५ समुद्रांचें. ६ पक्षी. ७ आंब्याच्या मंजिऱ्यांवर. ८ भ्रमरांचे समुदाय. ९ हे सरोवरा. १० मासा. ११ भ्रमरासारखा. १२ वारा. १३ सुगंधाची इच्छा. *हें 'मारुत' याचे विशेषण. १४ हे कमलवल्लि. १५ लोकरंजनार्थ.