पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अन्योक्तिविलासं. दिशि दिशि निरपेक्षस्तावकीनं विवृण्वन् परिमलमयमन्यो बांधवो गंधवाहः॥४॥ छाया. तव मधर +मरन्द स्वेच्छ लोभे जयांना अलि, कमलवरा, ते मंजु घेवोत ताना। पवन फुकट वाही गंध दाही दिशांला खचित तव असे तो बंध कांही निराळा ! ॥ ४ ॥ का मूल. समुपागतवति देवादवहेलां कुटज मधुकरे मा गाः। मकरन्दतुन्दिलानामरविन्दानामयं महामान्यः॥५॥ छाया. कुंटजा, देवें आला मधुकर, त्याला न दावं अवमान । रसपूर्ण कमलिनी या दाविति आदर, जयासि सीमांन ।।५।। प . ११. तावत्कोकिल विरसान् यापय दिवसान् बनान्तरे निवसन् । यावन्मिलदलिमालः कोऽपि रसालः समुल्लसति ॥ ६ ॥ छाया. जमतिल रसालतरुवरि उद्यानीं भंगसंघ रसिकवर । कंठावे विपिनोंतरि नीरस दिन कोकिला तुवां तंवर ।। ६ ॥ मल. नितरां नीचोऽस्मीति त्वं खेदं कूप मा कदापि कृथाः । अत्यन्तसरसहृदयो यतः परेषां गुणग्रहीतासि ॥ ७॥ १ गोड + रस. २ मिळतो. ३ भ्रमर. ४ अगा कमल श्रेष्ठा ! ५ मंजुळ. ६ अगा कुड्याच्या फुला! ७ भ्रमर. ८ मधुकराला. ९ मर्यादा. २० भांब्याच्या झाडावर. ११ भ्रमरांचे थवे. १२ रानांत. १३ तोपर्यंत.