पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. पराँग कमलांतला करि सुगंध यज्जीवन अशा रुचिर मानसी प्रथम जो करी जीवन । द्विजेंद्र कलहंस तो वसति केविं आतां करी वदें मलि पल्वलीं, जमति ज्यांत भेकाँवली ।। २ ।। मूल. तृष्णालोलविलोचने कलयति प्राची चकोरीगणे मौनं मुंचति किंच कैरवकुले कामे धनुर्धन्वति । माने मानवतीजनस्य सपदि प्रस्थातुकामेऽधुना धातः किंतु विधौ विधातुमुचितो धाराधराडंबरः॥३॥ छाया. र्तृष्णाचंचल त्या चकोरकेवध प्राचीकडे *पाहतां पाली हंसतां, अनंग धनुचा टंकार ही काढितां । प्रस्थानोत्सुक मान होत असतां मानी स्त्रियांचा तसा मेघौडंबर धाडिशी विधुवरी, बापा विधात्या, कसा ? ॥3॥ मूल. अयि दलदरविंद स्यन्दमानं मरन्दं तव किमपि लिहन्तो मंजु गुंजंतु भुंगाः। १ रज. २ ज्यांतील उदक. ३ मानससरोवरांन. ४ वृत्ति, वसति. ५ पक्षिश्रेष्ठ. ६ घाणेरड्या डबक्यांत. ७ बेडकांच्या पंक्ति. 'स्मितांबुरुहरेगुंनी अतिसुगंध यज्जीवन' असे पहिल्या चरणाबद्दल पाठान्तर समजावें. ८ तहानेनें कावऱ्याबावऱ्या झालेल्या. ९ चकोरी. * पहात असतां. १० (चंद्रविकासी) कमळांच्या पंक्ति. ११ प्रफुल्लित होत असतां. २२ मदन. १३ टणत्कार. १४ निघून जाण्याकरितां उत्कंठित. 'जाया उत्सुक' असें पाटान्तर. १५ आणि. १६ मेघमंडळ. १७ अगा ब्रह्मदेवा !