पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट दुसरें. २८. मात्सर्ययुक्तखलांनी केलेल्या अवमानरूप दोषाला दोष समजू नको असा अर्थ वर्णिला ह्मणून अवज्ञा अलंकार. तिसऱ्या यरणांत रूपक. शिवाय काव्यलिंगही. यमक. छेकानुप्रास. वसंततिलक. पाण्डित्यवीर. २९. व्यतिरेकम्बनि. छेकानुप्रास आणि वृत्यनुप्रास. शिखरिणी. वीर रस. ३०. प्रथमचरणांत प्रतीपालंकार. शेवटच्यांत 'उपमा, वीर रस. शार्दूलविक्रीडित. ३१. प्रतीपालंकार. वृत्यनुप्रास. साकी. ३२. 'रूपा' शब्दाने लवंगी द्योतित झाली. 'विलासभवन ' याने तारुण्य घालविण्याचे अत्यंत अनुरूप स्थल प्रकटित झाले. नित्यविधिसंपादनामध्ये लोकाधिकत्व कसे येतें ही रा० परांजपे यांची शंका अस्थानी नाही. वीर रस. छेकानुप्रास. शार्दूलविक्रीडित. ३३. रूपक. छेकानुप्रास. अनुष्टभ,CHEREAK