पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. द्राक्षे, माक्षिक, इक्षु, सुधा, ही द्रव्ये फाराचि गोड । कविरायांची कायमाधुरी करी तयांवरि तोडें ॥ ३१ ॥ शास्त्राण्याकलितानि नित्यविधयः सर्वेऽपि संभाविता दिल्लीवल्लभपाणिपल्लवतले नीतं नवीनं वयः। संप्रत्युज्झितवासनं मधुपुरीमध्ये हरिः सेव्यते सतत सर्वं पण्डितराजराजितिलकेनाकारि लोकाधिकम् ॥३२॥ छाया. शाखें आँकळिली, विधीहि सगळे ते नित्यचे पाळिले दिल्लीपॉलरूपाविलासभवनी तारुण्यही काढिलें। जिला आतां सोडुनि वासना मधुपुरीमाजी हरी सेवितो .. ऐशा अद्भुत सर्व गोष्टि करिता झाला कविश्रेष्ठ तो ।। ३२॥ मूल. दुर्वत्ता जारजन्मानो हरिष्यन्तीति शंकया। मदीयपद्यरत्नानां मञ्जूषैषा कृता मया ॥ ३३ ॥ कि छाया. दुराचारी जोरजन्मे हरितील ह्मणोनियों। केली असे ही मंजूषा पद्यरत्नार्थ माझिया ॥ 3 ॥ १ 9 . १ मध. २ ऊंस. ३ अमृत. ४ जगन्नाथपंडिताची. ५ काव्याची गोडी. ६ वरच्या चरणांत सांगितलेल्या पदार्थांवर. ७ ताण. ८ संपादन केली, पढला. ९ दिल्लीच्या बादशहाच्या कृपेच्या क्रीडामंदिरामध्ये. १० मथुरेत. ११ जगत्प्रसिद्ध पंडितराय. १२ जारापासून जन्मलेले. १३ चोरून नेतील; आपलींच ह्मणून जगांत सांगतील. १४ अशा भीतीने. १५ पेटी. १६ कवितारूप रडे ठेवण्याकरितां.