पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शान्तविलास. ध्रुवं ते जीवन्तोऽप्यहहमृतका मन्दमतयो न येषामानन्दं जनयति जगन्नाथभाणतिः ॥ २९ ॥ 2 छाया. मधु, द्राक्षा, साक्षात् अमृत, तशि वामाधरसुधा कदाचित् कोणाचें न करितिलही रंजन कदा। मला वाटे चित्तीं जन मृतचि तो, यद्यपि जिता, जयाच्या चित्ताला रमवि न जगन्नाथकविता ।। २९ ॥ 15 मूलशांति निर्माणे यदि मार्मिकोऽसि नितरामत्यन्तपाकद्रवन्मृद्वीकामधुमाधुरीमदपरीहारोद्भुराणां गिराम् । काव्यं तर्हि सखे सुखेन कथय त्वं संमुखे मादृशां नो चेदुष्कृतमात्मना कृतमिव स्वान्तादहि र्मा कृथाः॥३०॥ छाया. द्राक्षापाक रसाळही बहु फिका ज्याच्यापुढे वाटतो ऐसें काव्य करावया चतुरता अभ्यासही लागतो।। रे अंगी असतील हे गुण तरी काव्या तुझ्या आयकों त्यातें, नांतरि आत्मँदुःश्वरितसें बाहेर काढूं नको! ॥ ३०॥ मल. धुर्यैरपि माधुर्यै क्षाक्षीरेक्षुमाक्षिकसुधानाम् । वन्यैव माधुरीयं पण्डितराजस्य कवितायाः ॥३१॥ १ मध. २ द्राक्षं. ३ प्रत्यक्ष. ४ तरुणींचें अधरामृत. ५ तो जन यद्यपि जिता (तथापि ) मला चित्तीं मृतचि वाटे. ' असा अन्वय. ६ चातुर्य व अभ्यास हे गुण. ७ ( आम्ही ) ऐकू, ८ त्या काव्याला ९ नाहीं तर. १० आपण केलेल्या पापाप्रमाणे.