पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. *जयाचे आलाप श्रवणि पडतां फार मधुर न वाग्देवी प्रेमें फिरवि निजवीणेवरि करें । कवीन्द्राच्या ऐशा ललितर्वचनांनी न डुलती जनां त्या मानावे मनुजपशु किंवा पशुपती ! ।। २७ ।। - मूल. मद्वाणि ! मा कुरु विषादमनादरेण मात्सर्यमग्नमनसां सहसा खलानाम् । काव्यारविन्दमकरन्दमधुव्रतानामास्येषु धास्यतितमां कियतो विलासान् ॥२८॥ Trmins छाया. दुर्बुद्धिने खेल अनादरिती ह्मणोनी - हे वाणि! अल्पहि न खेद मनांत मानी। काव्यारविंदमधुचे अलि होति, लोकीमा होतील तन्मुखि विलास बहू तुझे की ! ।। २८ ॥ मूल. मधु द्राक्षा साक्षादमृतमथ वामाधरसुधा कदाचित्केषांचिन्न खलु विदधीरन्नपि मुदम् ।

  • ज्या कवीन्द्राचे. १ कानांवर आले असतां; ऐकू आले तेव्हां. २ सरस्वती. ३ आपल्या वीणेवर. ४ कर फिरवि इ. अन्वय. ५ कविश्रेष्ठाच्या; अर्थात् पंडितराजाच्या. ६ सुंदर वचनांनी. ७ डोलतात; मान हलवितात किंवा तुकवितात. ८ माणसाच्या रूपाची जनावरें. ९ शिव. १० दुष्ट लोक.११ अपमान करितात; याचं 'तुला' हे अध्याहृत कर्म. १२ हे (माझे प्रिय ) वाचे, अर्थात् कविते ! १३ काव्यरूपकमलांतील रसाचे, १४ भुंगे. १५ अलींच्या मुखांत.

१०. उमाकाकारात्यात