पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

छा शान्तविलास. गावा दुर्नीति तव वीक्ष्य कोपदहनज्वालाजटालोऽपि सन् किं कुर्वे जगदीश यत्पुनरहं दीनो भवानीश्वरः॥२५॥ छाया. लक्ष्मी नीचही दिसे; द्विजगृहीं दारिद्र्य मोठे वसे होती साधु विनष्ट सत्वरि, खलां आयुष्य सौरें असे । हा अन्याय तुझा बघोनि करपे क्रोधाग्निने अन्तर देवा! काय करूं खरेंच, पडलों मी दीन ! तूं ईश्वर ! ! ।।२५।। आमूलाद्रत्नसानो मलयवलयितादा च कूलात्पयोधेर्यावन्तः सन्ति काव्यप्रणयनपटवस्ते विशङ्कं वदन्तु । मृद्वीकामध्यनिर्यन्मसृणरसझरीमाधुरीभाग्य भाजां वाचामाचार्यतायाः पदमनुभवितुं कोऽस्ति धन्यो मदन्यः२६ छाया. मेरुंपासुनि थेट सागरतटापर्यंत जे जाणते गाया कोणी होति कवी तयांस पुसतों; सांगोत निःशंक ते । राहे जीत खरोखरीच नखरा द्राक्षांतल्या गोडिचा आहे कोण मदन्य धन्य भुवनीं आचार्य त्या वाणिचा ? ॥२६॥ गिरां देवी वीणागुणरणनहीनादरकरा यदीयानां वाचाममृतमयमाचामात रसम् । वचस्तस्याकर्ण्य श्रवणसुभगं पण्डितपतेरधुन्वन् मूर्धानं नृपशुरथवायं पशुपतिः ॥ २७ ॥ २ संपत्ति. २ अधम लोकांच्या घरांत. ३ शंभर वर्षांचें. ४ मन. ५ गरीब, लाचार, पंगू. ६ समर्थ. ७ मेरुपर्वतापासून. * पंडित, ज्ञाते. ८ माझ्याशिवाय दुसरा. ९ प्रभु, स्वामी, मालक, धनी. १० भाषेचा.