पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. MITRATHळाया. तरणितनया ही आहे की ? न; वारि तदन्तरी मरकतमणिज्योत्स्ना किंवा ? न; तीत न माधुरी ।। प्रथम गमला कोणा कोणा न संशय हा असा मुनिजनि, जयाँ रामच्छायाविलोकनलालसा ।। २३ ।। HD मूल. RREE चपला जलदाच्चता लता वा तरुमुख्यादिति संशये निमनः। गुरुनिःश्वसितैः कपि मनीषी म निरणैषीदथ तां वियोगिनीति ॥२४॥ - छाया. घनापासूनी की धरणिवरि ही वीज पडली ? अहो वेली किंवा तरुवर भजांतोनि गळली ? । अशी येई शंका प्रवेळतम त्या वानरमनी गुरु वातांनी तो मान समजला ही विरहिणी ॥ २४ ॥ जा मूल. भूति नीचगृहेषु विप्रसदने दारिद्यकोलाहलः। नाशो हन्त सतामसत्पथजुषामायुः समानां शतम् । १ सूर्याची मुलगी; यमुना. २ तिच्यामध्ये. ३ मरकत मण्यांची प्रभा. ४ गोडी. ५ (आश्रमवासि ) ऋविमंडळींत. 'प्रथम मुनिजानं हा असा (वरील दोन चरणांमध्ये निर्दिष्ट केलेला रामचंद्रविषयक) संशय कोणा कोणा न गमला;' असा अन्वय. ६ ज्या मुनिजनाला. ७ रामचंद्राची अंगकान्ति पाहण्याची उत्कंठा. ८ मोठ्या झाडाच्या खांद्यांवरून. ९ बळकट. १० रामायणप्रसिद्ध, शाहण्या, अथवा स्वामिकार्यकुशल अशा मारुतीच्या मनामध्ये. ११ दीर्घ उसाशांवरून. १२ जानकी. १३ पतीपासून दूर झालेली.