पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शान्तविलास. किं मां निपातयसि संसृतिगर्तमध्ये नैतावता तव गमिष्यति पुत्रशोकः ॥ २१ ॥ छाया.. रे रे मना, बघ मनोभवशासनाचें मी वंदितों सतत अंनिसरोज साचें । कां लोटितोसि भवसागरिं हाय हाय ! तेणें तुझा तनयंशोक निवेल काय ? ॥ २१ ॥ मूल. मरकतमणिमेदिनीधरो वा तरुणतरस्तरुरेष वा तमालः । रघुपतिमवलोक्य तत्र दूरादृषिनिकरैरिति संशयः प्रपेदे ॥ २२॥ - छाया. मरकतमणिबद्ध होय शैलें तरु अथवा परिपुष्ट हा तौल । टुरुनि रघुपतीस पाहुनीया । ऋषिजन चित्तिं करीति कल्पना या ।। २२ ।। मूल तरणितनया किं स्यादेषा न तोयमयी हि सा मरकतमणिज्योत्स्ना वा स्यान्न सा मधुरा कुतः । इति रघुपतेः कायच्छायाविलोकनकौतुकै बावनवसतिभिः कैः कैरादौ न संदधिरे जनैः ॥२३॥ १ स्मरमथनाचे; शिवाचे. २ चरणकमल. ३ मुलाचा शोक. ४ मरकताच्या मण्यांनी खचलेला. ५ पर्वत. ६ अथवा हा पारिपुष्ट नमाल तरु होय ! इ. अन्वय. INTED