पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. निमग्नानां यासु द्रविणरसपर्याकुलदृशां सपर्यासौकर्य हरिचरणयोरस्तमयते ॥ १८ ॥ छाया. मदातें प्राशोनी अलि मधुर झंकार करिती सभोंती ज्यांच्या, ते करिवर गृहद्वारि झुलती। नको ऐशी लक्ष्मी मज; तिजवरी यन्मति जडे अनायासें त्याला न कवि हरिचे सेवन घडे ।। १८ ॥ मल. किं निःशवं शेषे शेषे वयसः समागतो मृत्युः। अथवा सुखं शयीथा निकटे जागर्ति जान्हवी जननी ॥१९॥ छाथा. इतुक्या वृद्धपणीं कां निजशी निःशंक ? पातला काळ अथवा सुखें निजावें ! जननी भागीरथी उभी जवळ ! ! ।।१९।। मूल.. संतापयामि किमहं धावंधावं धरातले हृदयम् । अस्ति मम शिरसि सततं नन्दकुमारःप्रभुः परमः ॥२०॥ 2 छाया. धावाधाव करुनि मी भतलिं हृदया किमर्थ तापवितों । सतत प्रभु, नंदाचा नंदैन, मम मस्तकावरी वसतो ।। २० ।। मूल. रे रे मनो मम मनोभवशासनस्य पादाम्बुजद्वयमनारतमामनन्तम् । १(मदोन्मत्त हत्तीच्या गण्डस्थलांतून वाहणाऱ्या) मदाला, पा. ण्याला. २ भ्रमर; भुंगे. ३ झंकार शब्द कारतात. ४ ज्या करिवरांच्या सभोंवतीं. ५ गजश्रेष्ठ. ६ वैभव. ७ ज्याचें मन. ८ मृत्यु. ९ कृष्ण.१० मुलगा. OROFITH