पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शान्तविलास. ९३ वामछायाmar मुक्तीसाठी मनुज करिती कर्मपाश प्रयत्ने शान्तीसाठी मुनिजनमती धुंडिती बह्म यत्ने । लंघायातें अशुभैजलधि स्नान तीर्थी करीती कमें ऐशी अविमल भवभ्रान्तिनें आदरीतो ! ॥ १५ ॥ - मूल. प्रथमं चुम्बितचरणा जहाजानूरुनाभिहृदयानि । आलिङ्गन्य भावना मे खेलतु विष्णोर्मुखाब्जशोभायाम् १६ छाया. हीsfore चरणा चुंबुनिया मग जंघाजानूरुनाभिहृदयांला आलिंगोनि करो मम विष्णु मुखोब्जांतरी विलासाला ॥ १६ ॥ मूल. तरणोपायमपश्यन्नयि मामक जीव ताभ्यासि कुतस्त्वम् । चेतःसरणावस्यां किं नागन्ता कदापि नन्दसुतः ॥१७॥ TACTETTEभा छाया. मोर जीवा ! तरणोपाय न दिसे ह्मणुनि खिन्न होशि का बहुत । आविर्भूत न होइल काय कधीही मनांत नन्दसुत ।। १७॥ श्रियो मे मा सन्तु क्षणमपि च मायद्गजघटामदभ्राम्यद्भङ्गावलिमधुरझंकारसुभगाः। मोक्षाकरितां. २ कर्मरूप पाश तयार करतात. ३ मोठ्या कष्टानें.४ (मनाला ) शांति मिळावी ह्मणून. ५ मुनिजनांच्या (विविध) मतांमध्ये. ६ ब्रह्म शोधतात. ७ पापसमुद्र. ८ अमंगल; अशभर संसारभ्रमानं. १० स्वीकारतात; करतात. ११ पोटऱ्या, गुडघे, मांड्या. नाभि आणि हृदय यांना. १२ मुखकमलांत. १३ प्रकट. १४ श्रीकृष्ण.