पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. छाया. भजनिं रुचिं तरी त्या इन्दिरेशो भजावें स्मरणिं रुचि तरी त्या चक्रिलागी स्मरावें । स्तवनि रुचि तरी तो कामशत्रु स्तवावा स्वपनि रुचि तरी तो स्वार्प सपिं घ्यावा ॥ १३ ॥ मूल. भवग्रीष्मप्रौढातपनिवहसंतप्तवपुषो बलादुन्मूल्य द्राङ्गिगडमविवेकव्यतिकरम् । विशुद्धेऽस्मिन्नात्मामृतसरास नैराश्यशिशिरे विगाहन्ते दूरीकृतकलुषमार्याः करटिनः ॥१४॥ छाया. भर्वग्रीष्मोष्न्याने विकलितंतनू आर्यकेंरि हा बिडी अज्ञानाची झडकरि बळें तोडुनि, पहा । विशुद्धी या ब्रह्मामृतसरसि नैराश्यशिशिरी करि स्नाना, तेणें दुरितमल तो घालवि दुरी ॥ १४ ॥ बन्धोन्मुक्त्यै खलु मखमुखान् कुर्वते कर्मपाशानन्तःशान्त्य मुनिशतमतानल्पचिन्तां भजन्ति । तीर्थे मज्जन्त्यशुभजलधेः पारमारोदुकामाः सर्व प्रामादिकसिह भवभ्रान्तिभाजां नराणाम् ॥ १५॥ १ आवड. २ लक्ष्मीकांताला, विष्णूला. ३ विष्णूला. ४ शिव. ५ निद्रविषयीं. ६ निद्रा. ७ ब्रम्हस्वरूपामध्ये. ८ संसाररूप उन्हाळ्याच्या तापानें. ९ दुःखित झाले आहे शरीर ज्याचें असा. हैं 'आर्य करि' या विशेषण. १० साधुरूप हत्ती. २१ अत्यंत शुद्ध. हे 'ब्रम्हामृतसरसिं,' या विशेषण. २२ ब्रम्हज्ञानरूप में अमृत त्याच्या सरोवरांत. १३ वैराग्याच्या योगाने शीतल अशा. हें 'ब्रह्मामृतसरसिं, ' याचे विशवण. १४ पापरून मल किंवा चिखल. १५ आयकरी.