पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शान्तविलास. छाया. पक्षी होती विविधं भुवनामाजि सौन्दर्यखाणी माझें प्रेम प्रबल परि त्या चातकांच्या ठिकाणीं। ते देताति स्मरण करुनी प्राणदात्या घनाचें तेणें येई सहजचि मनी ब्रह्म रुष्णांख्य साचें ॥ ११ ॥ NEET मूल. विष्वदीच्या भुवनमाखिलं भासते यस्य भासा सर्वासामप्यहमितिविदा प्रत्ययालम्बनं यः। तं पृच्छन्ति स्वहृदयमनावेदिनो विष्णुमन्यानन्यायोऽयं शिव शिव नृणां केन वा वर्णनीयः॥१२॥ छाया. ज्यांच्या तेजें भुवन सगळे होतसे भासँमान र जो ज्ञानाचे निरुपम असे आश्रयाचे ठिकाण । नेणोनीयां स्वहृदय जनीं विष्णु आहे कुठे तो" ? कोणी पृच्छी करिति असली; काय हा मोह होतो ! ॥१२॥ मूल. सेवायां यदि साभिलाषमसि रे लक्ष्मीपतिः सेव्यता चिन्तायामतिसस्पृहं यदि तदा चक्रायुधश्चित्यताम् । आलापं यादि वांछसि स्मररिपो था तदालप्यताम् स्वापं वाञ्छसि चेन्निरगलसुखे चेतः सखे सुप्यताम् ॥१३॥ २ नानाप्रकारचे. २ अत्यंत सुंदर. ३ पराकाष्ठेचें. ४ जीवन देणाऱ्या. ५ कृष्णनांवाचें. ६ ज्या विष्णूच्या. ७ प्रकाशित. ८ सर्वोत्कृष्ट. ९ न जाणून; याचे कर्म 'स्वहृदय.'१० आपले मन. ११ 'तो विष्णु कुठे आहे' इ. अन्वय. २२ प्रश्न. .