पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. सौन्दयामृत वर्षती जणुं, अशा मन्दस्मिती मोहुनी हाँ तूतें प्रिय वस्तुलांहि तुझिया नाशील एके क्षणीं ॥ ९ ॥ मूल. अव्याख्येयां विचरति परां प्रीतिमन्तर्निमना कण्ठे लग्ना हरति नितरां याऽन्तरध्वान्तजालम् । तां द्राक्षावैरापि बहुमतां माधुरीमुगिरन्तीं कृष्णेत्याख्यां कथय रसने यद्यसि त्वं रसज्ञा ॥१०॥ छाया. चित्ती होतां स्थिर, वितरि में प्रेम तें वर्णवेना कंठी येतां, हृदयं तिमिरी ठाव कोठे मिळेना । द्राक्षांनीही अतिशय जिंची माधुरी आदरावी ती कृष्णाख्या वटुनि, रसने ! नामसार्थक्य दावी ॥१०॥ ११ सन्त्येवास्मिजगति बहवः पक्षिणो रम्यरूपास्तेषां मध्ये मम तु महती वासना चातकेषु । यैरध्यक्षैरथ निजसखं नीरदं स्मारयाद्भिश्चित्तारूढं भवति किमाप ब्रह्म कृष्णाभिधानम्॥११॥ १ सौन्दर्यरूप अमृत. २ मधुर हास्यांनी. ३ 'हा (बाल ) जj सौन्दयांमृत वर्षती अशा मन्दस्मिती ( तुला) मोहुनी तूते ( आणि ) तुझिया प्रिय वस्तुलांहि एके क्षणीं नाशील,' असा अन्वय. ४ यांना 'जी' (कृष्णाख्या) हा अध्याहत कर्ता. ५ देते. याला 'जी' (कृष्णाख्या) हा कर्ता आणि “जें प्रेम' हे कर्म. ६ अज्ञानांधकाराला. ७ द्राक्षांनीसुद्धा. ८ ज्या कृष्णाख्येची. ९ गोडी. २० मान्य करावी. ११ कृष्ण हे नांव. १२ रस जाणणारी ती रसना असा नांवाचा सार्थपणा.