पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शान्तविलास. तर मूल.. वजं पापमहीभृतां भवगदोद्रेकस्य सिद्धौषधं मिथ्याज्ञाननिशाविशालतमसस्तिग्मांशुविम्बोदयः। क्रूरक्लेशमहीरुहामुरुतरज्वालाजटालः शिखी द्वारं निर्वृतिसद्मनो विजयते कृष्णोति वर्णद्वयम्॥८॥ छाया. संसाराार्तिवरी रसायन, महत् पापादिचे वज में * क्रूरक्केशतरूस उग्र वणवा, मोक्षालयद्वार में । गाढौज्ञानतमोविलासनिकरा चण्डाबिंबोदय ऐसें अद्भुत शोभते त्रिभुवनीं रुष्णाँख्य वर्णय ॥ ८ ॥ मूल. रे चेतः कथयामि ते हितमिदं वृन्दावने चारयन् वृन्दं कोऽपि गवां नवाम्बुदनिभो बन्धु ने कार्यस्त्वया । सौन्दर्यामृतमुदिरद्भिरभितः संमोह्य मन्दस्मितैरेष त्वां तव वल्लभांश्च विषयानाशु क्षयं नेष्यसि ॥९॥ छाया. कोणी बॉल तमालसुंदर, मनी, वृन्दावनी चारितो गोवन्द करि सख्य त्याशिं न कधी, हे सत्य मी सांगतों !। २ संसाररूप रोगावर. २ पापपर्वतांचे. *जे (कृष्णाख्य वर्णय ). ३ दुःसहायासरूप वृक्षास. ४ मोक्षमंदिराचे दार. ५ निबिड अज्ञानांधकाराच्या लीलेच्या समुदायाला. ६ सूर्याचा उदय. ७ कृष्ण नांवाचं. ८ अक्षरांची जोडी. ९ लहान मुलगा; कुमार. २० तमालवृक्षासारखा सुंदर. ११ अगा मना ! १२ वृन्दावनामध्ये. १३ गाईचे कळप. हैं ‘चारितो' याचें कर्म.