पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महाराष्ट्र भामिनीविलास. ना मूल. मा पातालं व्रज याहि वा सुरपुरीमारोह मेरोः शिरः पारावारपरंपरां तर तथाप्याशा न शान्ता तव । आधिव्याधिजरापराहत यदि क्षेमं निजं वाञ्छसि श्रीकृष्णेति रसायनं रसय रे शून्यैः किमन्यैः श्रमैः॥६॥ छाया. पाताळी अथवा सुरेन्द्रनगरी जा मेरुच्या वा शिरी लंघी सातहि सागरांप्रति; तुझी आशा न संपे तरी । चिन्तारोगपराहता जरि नरौ ! कल्याण व्हावें तुझें श्रीकृष्णाख्य रसायना भज तरी; निःसार सारें दुजें ॥६।। मृद्दीका रासता सिता समशिता स्फीतं निपीतं पयः स्वर्यातेन सुधाप्यधायि कतिधा रम्भाधरः खण्डितः । सत्यं ब्रूहि मदीय जीव भवता भूयो भवे भ्राम्यता कृष्णेत्यक्षरयोरयं मधुरिमोद्वारः क्वचिल्लक्षितः॥ ७ ॥ छाया. द्राक्षे चाखिलिं, सेविली बहु सिती, स्वच्छोदक प्राशिलें पीयूष त्रिदिवी पिऊनि कितिदाँ रंभाधरां खण्डिलें। जीवी ! सांग खरोखरीच फिरतां संसारचक्रावरी गोडी आढळली कुठे तरि तुला श्रीकृष्णशब्दांतली ? ॥ ७ ॥ २ अमरावतीला. २ मनाच्या आणि शरीराच्या रोगांनी जर्जर झालल्या; हें 'नरा, ' याचे विशेषण. ३ अगा मानवा ! जरि कल्याण व्हावें इ० अन्वय. ४ खडीसाखर. ५ अमृत. ६ स्वर्गात. ७ कित्येक वळा. ८अगा जीवा!